वेबसिरीज, सिनेमा आणि टीव्ही मालिका या तिन्ही माध्यमांत आपल्या दमदार अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळे अस्तित्व निर्माण करणारा अभिनेता म्हणजेच सिद्धार्थ चांदेकर. सिद्धार्थ ला आपण आजवर अनेक वेगवेगळ्या भूमिकांमध्ये पहिला आहे. आता लवकरच तो एका नव्या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणारे. आणि या शोमध्ये त्याची भूमिकाही वेगळीच असणारे. सिद्धार्थ स्टार प्रवाह वाहिनीवर 'मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद' या लहान मुलांच्या गाण्याचा शो मधून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. नुकताच या शो प्रोमो रिलीज करण्यात आला. सिद्धार्थ या शोच सूत्रसंचालन करणार आहे. लवकरच या शोसाठी छोट्या उस्तादांचे ऑडिशन सुरू होणार आहेत. (Snehal VO)
#SiddharthChandekarBiography #QuestionsWithSiddharthChandekar #Classmates #TuHavishi
#SiddharthChandekarRutujaShinde #MiHonarSuperstarChhoteUstad #MarathiKidsShow
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber